About

Beetle
बीटल (१५०५). प्रताधिकारमुक्त चित्र. चित्रकार : Albrecht Dürer (१४७१-१५२८)जंतू – सजीव प्राणी – विशेषत : सरपटणारा प्राणी किंवा कीटक ; कृमि ( खालच्या जातींतील ). (संदर्भ – दाते-कर्वे शब्दकोश)स्वतःबद्दल काही

बोले बहु त्याला म्हणती वाचाळ । बोलेना तो खळ मैंद म्हणती
बळकट धश्चोट ते काय व्यसनी । कर्मठ जो प्राणी तो पोंचट
होईना संसार म्हणोनि संन्यासी । हांसती तयासी ऐशा रीति
रामदास म्हणे बरवे पाहणे । जनाचे बोलणे कोठवरी
आवडते चित्रपट, नाटके, टीव्ही मालिका
सर्वभक्षी – विशेष अभ्यासाचा विषय. म्हणून सर्व काही हलालच मानतो.

आवडते संगीत
अनेकभक्षी – शास्त्रीय उपशास्त्रीय देशी विदेशी पण शक्यतो जुने.

पुस्तके आणि लेखक
अनेकभक्षी – जुने नवे देशी विदेशी आधुनिक आधुनिकोत्तर.

खाण्यापिण्याच्या आवडी
सर्वभक्षी – अभक्ष्यभक्षण आणि अपेयपान विशेष प्रिय

व्यावसायिक माहिती

शिक्षण
गरजेहून जरा जास्तच
व्यवसाय
शहाणे करून सोडावे सकळ जन
व्यवसायाचे स्वरूप
विचार करणे, वाचणे, बोलणे, लिहिणे.
व्यावसायिक कौशल्ये (Career skills): वितंडवाद घालणे.

इतर लिखाण

https://independent.academia.edu/AbhijeetRanadive
https://drishtiad.blogspot.com

2 thoughts on “About”

  1. Hello,

    I once again checked your review of Pune 52 and was so touched to see so many comments and views about the film. Thank you so much for watching the film and truly understanding it. I would love to answer any more queries anyone else has about the film; the technique or choices.

    Do write with your name! Its odd calling someone as either Chintatur or Jantu. 🙂

    Thanks,
    N.

यावर आपले मत नोंदवा